Title: मुख्यपृष्ठ
Author: WordPress.org
Published: जानेवारी 5, 2016

---

![](https://wordpress.org/files/2026/06/WCUS-2026.png)

Relive WordCamp US 2026 — [Read the recap](https://wordpress.org/news/2026/08/wcus-2026-recap/)

# वर्डप्रेसला भेटा

जगभरातील लाखो वेबसाइट्ससाठी निवडीचे मुक्त स्रोत प्रकाशन प्लॅटफॉर्म—निर्माते आणि 
लहान व्यवसायांपासून एंटरप्राइजेसपर्यंत.

![](https://wordpress.org/files/2024/04/brush.png)

![](https://wordpress.org/files/2025/12/wporg-69-design.png)

## **रचना**

लवचिक डिझाइन टूल्स आणि [ब्लॉक्सच्या](https://wordpress.org/blocks/) सामर्थ्याने 
कोणतीही वेबसाइट तयार करा. रिक्त कॅनव्हाससह प्रारंभ करा किंवा [थीम](https://wordpress.org/themes/)
निवडा. प्रत्येक तपशील सानुकूलित करा-कोडाची आवश्यकता नाही.

![](https://wordpress.org/files/2025/12/wporg-69-build.png)

## **तयार करा**

तुमची साइट रिअल टाइममध्ये कशी दिसेल ते पहा, तुम्ही सामग्री जोडली, संपादित केली आणि
पुनर्रचना केली तरीही—अंतर्ज्ञानी संपादन आणि सर्व व्यवस्थापित करण्यासाठी एकात्मिक
वैशिष्ट्यांसह.

[ब्लॉक एडिटर वापरून पहा](https://wordpress.org/gutenberg/)

![](https://wordpress.org/files/2025/12/wporg-69-publish.png)

## **विस्तारित**

तुमच्या साइटला तुम्हाला जे काही हवे आहे ते करा. स्टोअर, विश्लेषण, वृत्तपत्र, सोशल
मीडिया एकत्रीकरण जोडा; तुम्ही [प्लगइनच्या](https://wordpress.org/plugins/) विस्तृत
लायब्ररीसह नियंत्रणात आहात.

## WordPress 7.1 makes styling⏎ and editing easier

Customize block styles responsively across screen sizes and interactive states without
CSS. A streamlined media editor that puts the right tools front and center, while
Notes now support rich text and @mentions. The admin bar also stays with you across
the Site Editor and block editor.

[Explore WordPress 7.1](https://wordpress.org/download/releases/7.1/)

![](https://wordpress.org/files/2026/08/Whats-new-visual-7.1.webp)

## एक व्यासपीठ, शक्यतांचे विश्व

सुंदर डिझाइन, तांत्रिक नवकल्पना आणि WordPress ची अमर्याद शक्ती स्पॉटलाइट करण्यासाठी
तयार केलेल्या जगभरातील वेबसाइट उदाहरणांचा संग्रह शोधा.

![रोलिंग स्टोन लोगो](https://wordpress.org/files/2023/12/rolling-stone.png)

![टाइम मॅगझीन लोगो](https://wordpress.org/files/2022/08/Time-Magazine.png)

![NASA लोगो](https://wordpress.org/files/2023/10/NASA-1.png)

![मायक्रोसॉफ्ट लोगो](https://wordpress.org/files/2023/10/Microsoft.png)

![टेकक्रंच लोगो](https://wordpress.org/files/2023/10/tech-crunch.png)

![हार्वर्ड लोगो](https://wordpress.org/files/2023/10/Harvard.png)

[शोकेस अन्वेषण करा](https://wordpress.org/showcase/)

![](https://wordpress.org/files/2023/10/showcase-top-row-full.png)

![](https://wordpress.org/files/2023/10/showcase-middle-row.png)

![](https://wordpress.org/files/2023/10/showcase-bottom-row.png)

## वर्डप्रेस समुदायाशी भेटा

या तंत्रज्ञानामागे जगभरातून एकत्र येऊन सहकार्य करणाऱ्या विविध लोकांचा समूह आहे. 
आम्ही नियमितपणे असे कार्यक्रम आयोजित करतो जिथे WordPress आणि नव्या तंत्रज्ञान प्रवाहांबद्दल
अधिक जाणून घेता येते, उद्योगातील तज्ञांशी संपर्क साधता येतो, आणि व्यावसायिक प्रगतीला
चालना मिळते.

आम्ही एकत्रित आलो आहोत ओपन सोअर्सच्या भावनेने, आणि तयार करण्याच्या स्वातंत्र्याने,
बदल घडवण्याच्या आणि ते कोणत्याही बंधनाशिवाय वाटण्याने. सर्वांचे स्वागत आहे.

[तुमच्या जवळचा कार्यक्रम शोधा](https://events.wordpress.org/)

![वर्डप्रेस इव्हेंटमध्ये उत्साही, टाळ्या वाजवणाऱ्या उपस्थितांचे कृष्णधवल छायाचित्र.](
https://wordpress.org/files/2024/04/photo-community-1.png)

## **स्वतःसाठी तयार करा, स्वतः नाही**

तुम्ही उद्योजक, व्यावसायिक विकासक किंवा प्रथमच ब्लॉगर असाल, तुमच्यासाठी संसाधने 
आणि शिक्षण साधनांची लायब्ररी तयार आहे. तसेच, तुमच्याकडे संपूर्ण वर्डप्रेस समुदाय
आहे.

[वर्डप्रेस कसे वापरायचे हे शिका](https://learn.wordpress.org/)

[तुमच्या ब्राउजर मध्ये वर्डप्रेस वापरून पहा.](https://wordpress.org/playground/)

[दस्तऐवजातून शोधा](https://wordpress.org/documentation/)

[कोड मध्ये अजून पहा](https://developer.wordpress.org)

## नवीनतम वर्डप्रेस बातम्या

[आणखी बातम्या](https://wordpress.org/news/)

 * [महाराष्ट्रातील वर्डप्रेस समुदायासाठी आनंदाची बातमी!](https://mr.wordpress.org/2026/07/27/locale-slack-channels/)
 * [समाज](https://mr.wordpress.org/category/community/) · जुलै 27, 2026
 * [मेटा प्रकल्पांमध्ये अंतिम २ प्रोजेक्ट्स शिल्लक — तुमच्या सहभागाची गरज!](https://mr.wordpress.org/2026/07/18/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf/)
 * [बातम्या](https://mr.wordpress.org/category/news/) · जुलै 18, 2026
 * [मराठी वर्डप्रेस भाषांतर समुदायासाठी नवे घर – #polyglots-mr](https://mr.wordpress.org/2026/06/20/marathi-polyglot-slack-channel/)
 * [बातम्या](https://mr.wordpress.org/category/news/) · जून 20, 2026

## Wear the internet you make

[Shop new arrivals](https://mercantile.wordpress.org/)

![Green "Gone Coding" hat between "Better Web" and "Gone Coding" patches](https://
wordpress.org/files/2026/08/merch-items-03.png)

## 󠀁[सुरू करा](https://mr.wordpress.org/download/?output_format=md)󠁿

तुम्हाला प्रारंभ करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शोधा, प्लॅटफॉर्म डाउनलोड
करा, होस्टिंग शोधा आणि बरेच काही—मग ती तुमची पहिली साइट असो किंवा तुमची एक्यन्नावावी
साइट.